Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: August 2006

Saturday, August 12, 2006

सर्वांसाठी महत्वाचे..! ! !

सर्व मित्रांनो,
इथे एक महत्वाची वेब साईट देत आहे. www.friends2support.org, इथे तुम्हांला सगळ्या रक्तगटाच्या हजारो रक्तदात्यांची नांवे, पत्ते, फोन नंबर मिळु शकतात.
तरी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या संपर्कातल्या सर्वांना ही माहिती द्यावी. कदाचीत कोणाला ना कोणाला कधी तरी उपयोगी पडु शकेल.
न जाणो, कदाचीत तुमच्या नकळत तुम्ही एकाद्याचा जिव वाचवण्याचे पुण्यकर्म केलेले असेल.
Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>