घरचे-बाहेरचे.....एक विनोद.
तरुण: मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत.
तरुणी: का रे काय झाले?
तरुण: घरच्यांचा होकार नाही मिळत आहे.
तरुणी:कोण कोण असते घरी?
तरुण: कोणी जास्त लोक नाहीत. फक्त एक बायको व तिन मुले !!!
तरुणी: का रे काय झाले?
तरुण: घरच्यांचा होकार नाही मिळत आहे.
तरुणी:कोण कोण असते घरी?
तरुण: कोणी जास्त लोक नाहीत. फक्त एक बायको व तिन मुले !!!
1 Comments:
छान - :)
Post a Comment
<< Home