ख्याली-खुशाली......एक विनोद.
पहिला मुलगा: काय रे, तुझी आई कशी आहे?
दुसरा मुलगा : बरी आहे...
पहिला मुलगा: आणी तुझी बहिण कशी आहे?
दुसरा मुलगा : बरी आहे..
पहिला मुलगा: हो का? मग तुझा भाऊ कसा आहे?..
दुसरा मुलगा: भाऊ पण बराच आहे....
पहिला मुलगा: अच्छा, मग बाबा तर बरेच असतील..???
दुसरा मुलगा: नाही, बाबा एकच आहेत.!!!!!
दुसरा मुलगा : बरी आहे...
पहिला मुलगा: आणी तुझी बहिण कशी आहे?
दुसरा मुलगा : बरी आहे..
पहिला मुलगा: हो का? मग तुझा भाऊ कसा आहे?..
दुसरा मुलगा: भाऊ पण बराच आहे....
पहिला मुलगा: अच्छा, मग बाबा तर बरेच असतील..???
दुसरा मुलगा: नाही, बाबा एकच आहेत.!!!!!
0 Comments:
Post a Comment
<< Home