Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: मराठी घरातला हिंदी संवाद...

Saturday, April 03, 2010

मराठी घरातला हिंदी संवाद...

(शिरीष कणेकर ह्यांच्या एका पुस्तकामधील संवाद)
घर मै माजी है
?`
`
यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणका-यात उत्तर.
`
बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?`
`
मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है`
`
तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?`
`
परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था…`तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?`
`
ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे. इनका की नाई नवस है के साबू विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका……

3 Comments:

Blogger अनिकेत वैद्य said...

ह्या संवादाचे लेखक शिरीष कणेकर आहेत.
क्रुपया त्यांचे नाव लिहावे.

10:11 AM  
Blogger छोटा डॉन said...

अनिकेतशी सहमत.

सदर संवाद हा मुळ श्री. शिरीष कणेकर ह्यांनी लिहलेला आहे.
कृपया त्यांचे नाव टाकावे.

अवांतर : जरी त्यांचे नाव टाकले तरी ज्या पुस्तकातला हा संवाद आहे ते पुस्तक बाजारात उपलब्ध असल्याने व त्याचे सर्व प्रकाशनहक्क लेखक आणि प्रकाशक ह्यांच्याकडे अबाधित असल्याने अशा स्थितीत ब्लॉगवर असा उतारा टाकणे कितपत प्रताधिकार कायद्यात बसते हे एकदा तपासुन पहावे.
माझ्या मते ह्याला परवानगी नाही. असो.

10:59 PM  
Blogger Unknown said...

हा संवाद वाचताना मला ती बाई डोक्यावरुन पदर घेऊन उभी आहे, प्रत्येक वाक्याला ती डोळ्यांची उघडझाप करुन मान मागेपुढे करीत आहे असेच वाटते आणि मी हसतो!

6:28 AM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>