Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: रामायण.

Saturday, January 03, 2009

रामायण.

हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

3 Comments:

Blogger Dinesh Gharat said...

हा विनोद माझ्याच "सर्वोत्तम मराठी विनोद" या ब्लॉग वरुन घेतलेला आहे. असेच छान छान विनोद वाचायचे असल्यास भेट द्या. http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com या संकेतस्थळाला.
दिनेश.

7:17 PM  

7:18 PM  
Anonymous Anonymous said...

जरा मराठी संस्क्रती ची लाज रखलीस तर खूप चांगले.........

1:39 PM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>