इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!!
दारूने नशा होते…
नशेने उत्साह वाढतो…
उत्साहात मेहनत वाढते…
मेहनतीने पैसा वाढतो…
पैशाने इज्जत वाढते…
म्हणजेच…
इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!!आयुष्याच्या वाटेवर मजल दरमजल चालु, भेटतात काही गोष्टी. त्यांच्या काही आठवणी, काही गोड, काही कटु, काही आंबट तर काही खारट. जे भेटल ते जमा करत गेलो. पुढच्या प्रवासात शिदोरी म्हणून...
1 Comments:
इज्जत हा वेगळाच प्रकार असून त्याचा दारूशी संब्ध नाही.
Post a Comment
<< Home