कसुर
एका क्षणात तु आयुष्य माझे..
इंद्रधनुष्यी करू शकतेस जगणं...
एकाच क्षणात त्याचे ओसाड
माळरान ही....
कसुर तर माझाच आहे
त्या दोन क्षणा मध्येच
सगळे जगताना विसरतो मीच..
ह्याचे भान ही...
इंद्रधनुष्यी करू शकतेस जगणं...
एकाच क्षणात त्याचे ओसाड
माळरान ही....
कसुर तर माझाच आहे
त्या दोन क्षणा मध्येच
सगळे जगताना विसरतो मीच..
ह्याचे भान ही...
0 Comments:
Post a Comment
<< Home