तिळ-गुळ
लाजतच तिने तिळ जेव्हां हातावर ठेवले
आशाळभुतपणे तेंव्हा गोडीही अपेक्षीली
मी खुळा पहातच राहिलो जेंव्हा नकळतच
तिच्या ओठांची पाकळी हलकीशी थरथरली....
आशाळभुतपणे तेंव्हा गोडीही अपेक्षीली
मी खुळा पहातच राहिलो जेंव्हा नकळतच
तिच्या ओठांची पाकळी हलकीशी थरथरली....
0 Comments:
Post a Comment
<< Home