दारोळ्या...
( साभार : मराठीमन.इन) प्यायला लागल्यावर चढायचीच दारु पिताना एक तत्व पाळावं एक एक पेग कसा दारू पिऊन झाल्यानंतर पिऊन थोडी चढणार असेल मी तसा श्रध्दावान ज्याची जागा त्याला द्यावी वेळच्यावेळी आपण ओळखावी पिऊन तर्र झाल्यानंतर
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ?
उरली , तर घरी न्यावी!
चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा
हिशेब असतो द्यायचा
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही
आपला ग्लास आपण सांभाळावा अशीही वेळ असते जेंव्हा आपला पेग आपण भरावा असं उगीच लोकांना वाटतं एकदा प्यायला बसल्यानंतर तुला जायचंच असेल तर निघून जा , स्कॉच प्यावी कोरी , कच्ची फॉरीन लिकर कितीही प्यावी पिणं असतं आगळा उत्सव घरी बसून दारू प्यायचे आम्ही कधीच दारूमधे हवा तसा मी चालतो आहे प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे पिणाऱ्यांनी समाजाचा ग्लासी लागेल ते ढोसत असतो काय होतंय , कुठे होतंय प्रत्येकानंच आपला आपला
दुसर्याला घेऊ देऊ नये
दुसर्याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो
दुसर्यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास , आपली बाटली
दुसर्याच्या हातात देऊ नये
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!
तुझं-माझं करू नये
तुझी काय , माझी काय
नशा कधी सरू नये
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,
पण दारू अशी सांडू नकोस
बर्फ नको , सोडा नको
उंच आभाळी उडण्यासाठी
पंख हवे... घोडा नको!
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही
त्याचा उरूस होऊ नये
प्यायला नंतर आपला कधी
वकार युनूस होऊ नये
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे , बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा , माझ्या इतकी
पचवून दाखव , नंतर बोल!
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा , जिथे , जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये
पानी लागेल ते चरत असतो
जेंव्हा माझं बिल कोणी
दुसराच माणूस भरत असतो
काही केल्या कळत नाही
एकदातरी वेळ अशी
पिणाऱ्यांना टळत नाही
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास
1 Comments:
ह्या तुमच्या दारोळ्या मी आता तोंडपाठ करून, आम्ही सगळे मित्र ड्रिंक पार्टी ला बसू ना तेंव्हा तुमचे नाव घेऊन सर्व मित्रांना ऐकविणार आहे. एकदम झक्कास .
Post a Comment
<< Home