Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: कृपया अन्न वाया घालवू नका - आम्हांला द्या.

Wednesday, April 14, 2010

कृपया अन्न वाया घालवू नका - आम्हांला द्या.

दररोज, सारखे सारखे तेच तेच खाण्यामुळे वैतागलात ना !!!
मग आता काय करायचे? मोठ्ठा प्रश्र्न पडला ना?
................मग पिझ्झा मिळाला तर चालेल !!!


















काय म्हणता काय? नाही चालणार..!!!

मग पास्ता कसा वाटेल.......?















काय हे हि खायची इच्छा होत नाही आज....? ठिक आहे.
मग मेक्सिकन बघा आवडते का?














परत नकोच का ? काही हरकत नाही...आपल्या जवळ त्यालाही अनेक पर्याय आहेत........
ह्म्म्मम्म्म्म ... चा‌इनीज ????? ??














का मग बर्गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ?




















ओके... परदेशी नकोय? आपले भारतीय परवडले ?
दक्षिण भारतीय व्यंजन ??? का उत्तर भारतीय ?















का? जंक फूड खायचे आहे ?














आपल्या जवळ लागेल तेवढे पर्याय आहेत....

मसाला दोसा ?












का मांसाहार वर ताव मारायचा आहे ?















का, भरपेट खायचे आहे ?



















का फक्त तंदूरी चिकन चे कांही तुकडे? का सूरमई वा पापलेट फ्राय?

तुम्ही वरील पैकी काहीही खावू शकता ... वा प्रत्येक डिश मधले थोडे थोडे चाखू शकता ...

आता खालील चित्रे पाहून, संकोचू नका किंवा बैचेन ही नका होवू...

परंतू एक लक्षात ठेवा कि ह्या लोंकापुढे काहीही पर्याय नाहीत.

































त्यांना फक्त दोन घास पाहिजेत....ज्यामुळे त्यांच्या पोटातील आग कांही वेळेपूरती तरी शांत होईल आणी पुढे जगणे शक्य होईल...

पुढच्या वेळेस जेंव्हा कधी हॉटेल वा डायनिंग हॉल मध्ये जाल आणी जेवण आवडले नाही म्हणून वाया घालवाल.... त्या वेळ ह्या लोकांबाबत जमले तर नक्की विचार करा...





















जेंव्हा कधी ताटात थोडीशी करपलेली किंवा कच्ची चपाती येईल.....

कदाचीत थोडासा आसट झालेला भात असेल......

किंवा मग थोडे मिठ कमी ज्यास्त झालेली भाजी असले....

तेंव्हा वाया घालवण्या पूर्वी ह्यांचा विचार करा...














कृपया अन्न वाया घालवू नका

तुम्हांला नम्र विनंती आहे कि ह्यापुढे तुमच्या घरात कोणताही कार्यक्रम वा सभारंभ असेल व अन्न थोडेसेही ज्यास्त झाले असेल वा वाया जाण्याची शक्यता असेल तर आपण न संकोचता चाइल्ड हेल्पलाईन ला फोन करा. ते येतील आणी सर्व अन्न एकत्रीत करून घेवून जातील.
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्य्ंत पोहोंचविण्याचा पर्यन्त करा, कदाचित कोणाला तरी हि महिती उपयोगी पडेल आणी भुकेल्या कांही जिवांना एक वेळचे जेवण तरी मिळेल.

आपण् नेहमी विनोद्, कविता, चारोळ्या आणी आपल्यास् आलेले बरेच् फॉरवर्डेड् इमेल् आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सह-कर्मचाऱ्यांना व नेटवर्किंग मध्ये फॉरवर्ड करत असतो. मग ह्यावेळेस हि महिती ही तेवढ्याच उत्साहात सगळ्यांना कळवा.
म्हणतात ना प्रार्थना करण्याऱ्या ओठांपेक्षा मदत करणारे हातच जास्त चांगले उपयोगी पडतात.
मला नाही माहीत की अनेक देवांचे फोटो प्रार्थना फॉरवर्ड केल्याने कोणाचे नशिब फळफळले कि नाही किंवा करोडोंची लॉटरी वगेरे लागली कि नाही किंवा मायक्रोसॉफ्ट वा नोकिया कडून हजारो डॉलर्स मिळाले कि नाही पण हा संदेश फॉरवर्ड केलात तर नक्किच कोणाला ना कोणाला अन्न मिळून सत्कर्म ठरू शकेल.
मग आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवणे रास्तच आहे ना !!!

17 Comments:

Anonymous Anonymous said...

me 1098 war khupda call kelay. Konachyahi ithe karykramala gele tyana adhich sangun thewayache. Pan ha no chukicha ahe. Tikadache lok ordtat. Tumhala ha no. Koni dila, amhi asa kahi kam karat nahi ani ph cut kartat. Tumhala jar barobar no milala tar mala jarur dya

8:38 PM  
Blogger दिलीप कुलकर्णी said...

Message from Childline India Foundation regarding to this post.


Warning : We understand there is a chain mail circulating that says - one should call up 1098 to pick up left over food after a party etc so that it is not wasted. This is not true. We are India 's only and most widespread Children's phone emergency outreach service (1098) for children in need of care and protection. We do not pick up food or distribute food. This mail was not initiated by us, kindly do not circulate it. Your cooperation is appreciated.This is some inline content

12:05 AM  
Blogger kirams said...

Dilipji,

apali post vachali. khup changali aahe maatra 1098 cha reference mooL post edit karun krupaya tatadine kadhun taakaa.

dhanyavaad.

webmaster@kiranfont.com

4:50 PM  
Blogger Dilip D. Kulkarni said...

Hello Sir,

I do respect your comment and I am reader of your blog. I finish my plate daily and I don't waste food since the day I know the value of food, but one thing I understood that there needs to a big idea to stop wasting the food so that people will stop wasting it. The real thing is that the people who pay for bills in hotel they think, they are the king for that instance, and they do whatever they want, not even wasting the food is one, but way of talking to the waiters, managers, & sometimes to the owner. Hope it'll be better soon. Anyways I like the way you express the things with the snaps.

Thanks,
Dilip Dasharath Kulkarni

4:36 AM  
Blogger THANTHANPAL said...

आम्हाला कितीही सांगा पालथ्या घड्यावर पाणी. आम्ही अन्न वाया घालवणे प्रतिष्ठेचे लक्षण समजतो. Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
thanthanpal@gmail.com mail mi.

8:40 AM  
Blogger HAREKRISHNAJI said...

Exactly

2:55 AM  
Blogger n said...

he ase hote. kitihi ichchha asali tari marg miltoch ase nahi. aani milalela chukicha asato. mag sagalach sodun dyav vatat.

4:07 AM  
Blogger Smita Pathare said...

Exactly, true thought, I agree with u. I also give Same suggestion to everybody. & I also follow the same in my own life.

9:30 AM  
Blogger मनशिंपला said...

मला हा लेख खूप आवडला हा लेख तुम्ही पेपर मध्ये प्रदर्शित करा आज घरातील लहान मुले ,पुरुष एव्हडेच काय तर बायका सुधा याची काळजी घेत नाही.
हॉटेलमध्ये अन्न टाकणे हा तर लोकांच्या प्रतीश्तेचा विषय लोकांना वाटतो.
परवा आमच्या सोसायटीची वार्षिक सभा झाली अन्न मोजकेच उरले नंतर तो आचारी आम्हाला म्हणाला तुम्हाला वाटले तर ते गेऊन जा तर मी हो म्हणाले
आजू बाजूचे मंडळी मला खूप हसले मी मात्र ते घरी घेऊन आले आणि संध्याकाळी ते गरम करून खाल्ले.
आम्ही मोजकाच स्वयंपाक करतो.आणि रविवारी एक दिवस पोटाला आरामही देतो.manshimpla@blogspot.com war nakki bhet dya!!!!

7:45 AM  
Blogger mukund said...

thank you...for this informaton karch khup chan blog vatla ani me srvana msg forword kela

11:30 AM  
Blogger Swapnil Demapure said...

मनशिंपला तुमचे विचार आवडले खरच खूपच छान
सगळ्यांनीच असा विचार करायला हवा.
मोजकच खा पद्धतशीर खा...


एक बर खाये वो योगी,

दो बार खाये वो भोगी,

तीन बार खाये वो रोगी.

http://ransangram.blogspot.com

नक्की भेट द्या!!!!

5:06 AM  
Anonymous Ransangram said...

मनशिंपला तुमचे विचार आवडले खरच खूपच छान
सगळ्यांनीच असा विचार करायला हवा.
मोजकच खा पद्धतशीर खा...


एक बर खाये वो योगी,

दो बार खाये वो भोगी,

तीन बार खाये वो रोगी.

http://ransangram.blogspot.com

नक्की भेट द्या!!!!

5:07 AM  
Blogger nevelin said...

online dating

8:43 PM  
Blogger AJ said...

agdi khara. 100% anumodan.

AJ
http://ajstates.blogspot.com

1:51 AM  
Anonymous Vip Luxury Phones Int. said...

It's very beautiful blog, I'm happy to visit your blog :)


Vip Luxury Phones Int.

http://www.newluxuryphones.com

4:57 PM  
Blogger sunita said...

so beautiful......
I like your blog...

9:04 AM  
Blogger संदीप said...

Nice work! Don't waste the food.
http://sawalisandip.blogspot.in/ Have a look to my blog. Thank you.

6:55 AM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>