Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: कुछ नही ... !!

Wednesday, April 07, 2010

कुछ नही ... !!


मुझे कुछ नही चाहिये ... !!


तुम्ही अनेक वेळा अनुभव घेतला असेल कि. बऱ्याचदा एखाद्या संध्याकाळी आपल्याला आपला जवळचा मित्र सपत्निक भेटायला आला म्हणजे आपण आदिर आतिथ्य म्हणून विचारतो.
"क्या लेंगे बॉस?"
त्यावर त्याच्या मनात एक असते पण बायकोच्या भितीने तो म्हणतो,
"

कुछ नही चाहिये

" आणी त्याची बायकोही त्याला सहमती दाखवत म्हणते.
" सही में

कुछ नही चाहिये"

आता ह्यावर इंग्लंड मधील एका भारतीयाने जालिम उपाय शोधून काढला आहे.
पहा तुम्हांला आवडतो का?
आणी कसा वाटला ते नक्की सांगा.

3 Comments:

Anonymous Anonymous said...

काय आयडीया आहे .,. बॉस , कुछ नही.. चलेगा आज. :)

8:52 AM  
Blogger सचिन उथळे-पाटील said...

आयला लय भारि आयडिया आहे बर का.मस्त

9:14 AM  
Blogger दिलीप कुलकर्णी said...

आता हाच भारतीय " काहिही चालेल" हा छाप काढणाच्या विचारात आहे. हि आतल्या गोटातली बातमी आहे. बाहेर कधी येईल ते पाहू या. !!!

12:14 PM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>