शोयब मलिक चे नक्की खरे काय?
कोणाचे काही का असेना, आपल्याला काय त्याचे?
खरे तर ह्या प्रकारात मोडणारी माणसे आपण.
पण एक मात्र खरे कि देवाचे आभार मानावेसे वाटते कि, हे दोघेंही, दोघेच काय, तिघेही, मुस्लिम आहेत ते !!!
नाहीतर ह्या लोकांनी ह्या सगळ्या प्रकाराला कोणता "रंग" दिला असता, हे आपण जाणताचं.
आणी मग दयाळू माय-बाप कॉग्रेस सरकारला त्यांच्या पाठीशी पुर्ण ताकद उभी करावी लागली असती.
पण शुभ बोल रे नाऱ्या हि म्हण माहित असुन ही म्हणावेसे वाटते की हा निकाह २ वर्ष जरी टिकला तरी सानियाचे नशिब...!!!!

0 Comments:
Post a Comment
<< Home