आयुष्याच्या वाटेवर मजल दरमजल चालु, भेटतात काही
गोष्टी. त्यांच्या काही आठवणी, काही गोड, काही कटु,
काही आंबट तर काही खारट. जे भेटल ते जमा करत गेलो.
पुढच्या प्रवासात शिदोरी म्हणून...
Monday, February 06, 2006
नियोजित चाकण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ
हे आहेत नियोजित चाकण पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काही फोटो. जर राजकारण्यांच्या तावडीतुन सुटुन खरच पुर्ण झाला तर हा दक्षिण आशियातील नंबर १ चा विमानतळ असेल!!! सोबत पुणे-चाकण नियोजित जलद मार्गाचेही फोटो.
1 Comments:
i guess our midc need airport+cargo airport..
Post a Comment
<< Home