शपथ
दहावीच्या निरोप समारंभात चौखुरे गुरुजी भारावून जाऊन म्हणाले, `मुलांनो, आज माझ्यासोबत शपथ घ्या. तुम्ही दारू-सिग्रेटला हात लावणार नाही, मांसाहार करणार नाही!'
मुले म्हणाली, `नाही करणार गुरुजी!'
गुरुजी, `कधी मुलींची छेड काढणार नाही.'
मुले, `नाही काढणार गुरुजी!'
गुरुजी, `कधी जुगार खेळणार नाही.'
मुले, `नाही खेळणार गुरुजी!'
गुरुजी, `देशासाठी जीवही द्याल.'
मुले, `देऊन टाकू गुरुजी, नाहीतरी अशा रीतीनं जगण्यापेक्षा मरणच परवडेल!!!'
मुले म्हणाली, `नाही करणार गुरुजी!'
गुरुजी, `कधी मुलींची छेड काढणार नाही.'
मुले, `नाही काढणार गुरुजी!'
गुरुजी, `कधी जुगार खेळणार नाही.'
मुले, `नाही खेळणार गुरुजी!'
गुरुजी, `देशासाठी जीवही द्याल.'
मुले, `देऊन टाकू गुरुजी, नाहीतरी अशा रीतीनं जगण्यापेक्षा मरणच परवडेल!!!'
0 Comments:
Post a Comment
<< Home