Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: प्राण वाचविले.

Wednesday, January 17, 2007

प्राण वाचविले.

एक सुंदर अभिनेत्री बोटीने लांबची समुद्रसफ़र करण्यास निघाली. तिने बोटीवर असताना लिहीलेल्या दैनंदिनीतील काही भाग -
दि. ०७ ऒक्टोंबर - प्रवासास आरंभ झाला. बोटीत १५०० प्रवासी आहेत. डेकवर फिरताना जहाजाच्या कप्तानाशी ओळख झाली.
दि. ०८ ऒक्टोंबर - आज मी आणि कप्तान डेकवर खूप वेळ एकत्र फिरलो. आम्ही खूप गप्पा मारल्या.
दि. ०९ ऒक्टोंबर - कप्तानाशी दोस्ती खूपच वाढली.
दि. १० ऒक्टोंबर - कप्तानाने मला त्याच्या केबिनमध्ये रात्री झोपायला बोलावले.
दि. ११ ऒक्टोंबर - मी कप्तानाच्या सूचनेला स्पष्ट नकार दिला.
दि. १२ ऒक्टोंबर - कप्तान म्हणाला,"तू आज रात्री आली नाहीस तर मी सारी बोट बुडवून टाकीन."
दि. १३ ऒक्टोंबर - काल रात्री मी १५०० प्रवाशांचे प्राण वाचविले.

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>