Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: ` ति' सावली

Monday, February 27, 2006

` ति' सावली

संधीप्रकाशात अलग होताना

ती उदास पणे म्हणाली

वाटले मीच तुला साथ करत असेन

पण उमजले आता, साथ तुला

माझ्यापेक्षा `ति'चीच ज्यास्त

असताना अस्तित्वाने आनं

नसताना आठवणींनी

रोमा रोमाला, क्षणा क्षणाला!!!

....दिलीप

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>