हे मना बन दगड...
हे मना बन दगड
बनलं माझं मन दगड
काळच पण त्याच्यावर
तुझं नांव कोरलेलं.
...आता काय करायचं?
बनलं माझं मन दगड
काळच पण त्याच्यावर
तुझं नांव कोरलेलं.
...आता काय करायचं?
आयुष्याच्या वाटेवर मजल दरमजल चालु, भेटतात काही गोष्टी. त्यांच्या काही आठवणी, काही गोड, काही कटु, काही आंबट तर काही खारट. जे भेटल ते जमा करत गेलो. पुढच्या प्रवासात शिदोरी म्हणून...
0 Comments:
Post a Comment
<< Home