आयुष्याच्या वाटेवर मजल दरमजल चालु, भेटतात काही
गोष्टी. त्यांच्या काही आठवणी, काही गोड, काही कटु,
काही आंबट तर काही खारट. जे भेटल ते जमा करत गेलो.
पुढच्या प्रवासात शिदोरी म्हणून...
Tuesday, July 11, 2006
दुबई मेट्रो रेल.
सोबत काही फोटो देत आहे. हे आहेत दुबई मेट्रो प्रोजेक्ट चे. ठरलेल्या वेळेस त्याचे काम सुरु झाले. रोज ९००० कामगार व अभियंते त्यावर काम करत आहेत. रेड लाईन डिसेंबर २००८ ला चालु होईल.
0 Comments:
Post a Comment
<< Home