Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: विनोदी विनोद

Wednesday, January 17, 2007

विनोदी विनोद

शिक्षक :- तुम्हि सगळे जण का हसताय?
मुले :- काहि नाहि सर.....
शिक्षक :- खर सांगा मलाच बघुन हसताय ना?
मुले :- नाहि सर.....
शिक्षक :- मग दुसरे वर्गात हसण्यासारखे काय आहे?

******************************************

शिक्षक :- दुध नासु नये म्हणुन काय करावे ?

विद्यार्थि :- ते म्हशीकडेच राहु द्यावे.

***************************************

एकदा एका माणसाची बायको हरवते.
तो तीला खुप शोधतो, तरी ती त्याला मिळत नाहि.
शेवटि हाताश होऊन रामाच्या देवळात येतो आणि रडत रडत देवाला बोलतो
' देवा काहिहि कर पण माझ्या बायकोची खबर मला दे'

त्यावर राम प्रकट होतो व त्याला म्हणतो ' उठ वत्सा ,
तु चुकिच्या देवळात आलास, दुसऱ्यांच्या बायका शोधायचे काम हनुमान करतो ,
तु त्याच्या देवळात जाउन मदत माग. तो तुला नक्कि मदत करेल.'

****************************************

प्रश्न दोन - उत्तर एकचदोन मित्र अनेक वर्षांनी भेटतात.
पहिला मित्र: अरे तुझं लग्न झालं की अजून ही हातानेच स्वयंपाक करतोस?
दुसरा मित्र : तुझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'होय' असंच आहे.

******************************************

माझे सगळे कपडे काढेपर्यंत जरा थांबाबस बसस्टॊपवर थांबली. तसा अगदी मागच्या आसना वरून एका महिलेचा आवाज आला."माझे सगळे कपडे काढेपर्यंत जरा थांबा हं ड्रायव्हर साहेब."आवाज ऐकून ड्रायव्हर, कंडक्टरसह सर्व उतारूंनी एकजात माना वळवून मागे पाहिले.धोबीण आपल्या कपड्यांची गाठोडी घेऊन खाली उतरत होती.

***************************************

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>