Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: अशा या बायका!

Thursday, March 01, 2007

अशा या बायका!

* तुम्ही त्यांची स्तुती केलीत,
तर म्हणतात, तुम्ही खोटारडे आहात

* तुम्ही स्तुती केली नाहीत,
तर म्हणतात, मेल्याला माझं कौतुकच नाही

* तुम्ही बोलू लागलात,
तर म्हणतात, गप्प बसा, माझं ऐका

* तुम्ही गप्प बसलात,
तर म्हणतात, मुखदुर्बळच आहे आमचं ध्यान

* तुम्ही योग्य वेळ साधून मुका घेतलात,
तर म्हणतात, जरा सभ्यपणे वागा

* तुम्ही योग्य वेळ साधली नाहीत,
तर म्हणतात, असा कसा हा नेभळटराव

* तुम्ही त्यांचं सगळं ऐकलंत,
तर म्हणतात, होयबा बनू नका

* तुम्ही ऐकलं नाहीत, तर म्हणतात,
जर्रा समजून घेत नाहीत मला

* तर अशा या बायका...
यांच्याबरोबर जगणं कठीण...
आणि... ...
त्यांच्याशिवाय जगणं...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्याहून कठीण!!!

1 Comments:

Blogger Dilip said...

खूपच सुंदर विनोद आहेत खूप खूप आवडले !

6:45 AM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>