Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: कुणाला कशाचे, तर कुणाला कशाचे??? (एक विनोद)

Saturday, April 22, 2006

कुणाला कशाचे, तर कुणाला कशाचे??? (एक विनोद)

अजयकडे नवीकोरी टोयोटा लॅंड क्रुझर पाहून संजयचे डोळेच पांढरे झाले. संजय म्हणाला, "का रे अजय, एवढी नवी कोरी, महागडी गाडी, कुठून आणलीस? काय लॉटरी वगेरे लागली की काय?"
अजय म्हणाला, "त्याचे काय झाले, काल हायवेवर एका गोऱ्या मॅडमने मला लिफ्ट दिली. खंडाळ्याला एका जंगलात आत गाडी ने‌ऊन ती गाडीबाहेर पडली. सगळे कपडे काढून एका खडकावर जा‌ऊन आडवी झाली आणि म्हणाली, तुला हवं ते घे तू!"
"मग, पुढे काय?" संजयची उत्सुकता.
अजय म्हणाला, " पुढे काय? अरे एवढी सोन्यासारखी संधी मी सोडतो कि काय? घेतली गाडी आणी आलो."
संजय म्हणाला, "बरे झाले तु गाडी घेतली ते !!! नाहीतर कपड्याचा तुला काही उपयोग ही झाला नसता."

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>