Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: स्पेलिंग

Tuesday, April 25, 2006

स्पेलिंग

टीचर : नन्या, तुझा जन्म कुठे झाला?

नन्या : तिरुवनंतपुरममध्ये.

टीचर : स्पेलिंग सांग मला त्याचं.

नन्या (डोकं खाजवून) : टीचर, मला वाटतं माझा जन्म ना गोव्यात झाला होता!!!!

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>