Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: पंजाब बोर्डाची कॉलेजपरीक्षा

Wednesday, March 15, 2006

पंजाब बोर्डाची कॉलेजपरीक्षा

(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने)

सूचना ...
1. सगळ्या प्रश्नांना मार्क आहेत.
2. आपल्याच डोक्याने प्रश्न सोडवा.
3. परीक्षा हॉलमध्ये झोपण्यास बंदी.
4. परीक्षा सुरू असताना दारू पिण्यास बंदी आहे.
5. शस्त्रे बाळगण्यास बंदी आहे.
.........................................................................

प्रश्नपत्रिका
1. आपले संपूर्ण नाव नीट आठवून लिहा. (वेळ 20 मिनिटे)
पुढील प्रत्येक प्रश्नासमोरील योग्य उत्तराशेजारच्या कंसात बरोबरची खूण करा. (उरलेल्यांमध्ये फुली मारण्यात वेळ घालवू नका.)

2 . सेक्स? :
() पुरुष () स्त्री () सरदार () अधूनमधून

3. वय :
() शून्यापेक्षा कमी () शून्य () शून्यापेक्षा जास्त

4.2+2 किती होतात?
() चार () 4 () 3+1

5. तुम्हाला एक भा‌ऊ असेल, तर त्याला किती भा‌ऊ आहेत?
() एकही नाही () सहा () प्रश्न अतिवैयक्तिक आहे

6. एखाद्याने तुम्हाला 100 पैशांच्या बदल्यात एक रुपया दिला, तुमच्याकडे काय आहे?
() एक रुपया () 100 पैसे () काहीही नाही

7.' मी' या विषयावर तीन वाक्यांचा निबंध लिहा.
( उदाहरणार्थ : माझे नाव .... आहे. (प्र. 1 मध्ये दिलेले नाव लिहावे). मी मुलगा/ मुलगी आहे. मी निबंध लिहीत आहे.)

8. अ=ब असेल आणि ब=क असेल, तर अ=क हे काय आहे?
() बरोबर () चूक () अभ्यासक्रमाबाहेरचे

9. तुम्ही लंचच्या वेळी लंच जेवता, तर डिनरच्या वेळी काय जेवता?
() लंच () ब्रेकफास्ट () डिनर () तुम्ही फक्त एक वेळच जेवता

10. या प्रश्नाचा क्रमांक किती आहे?
() 1 ()20 ()3 () मोजता येत नाही

11. जर 2+3= 5 असेल, तर 3+2= 5 हे काय आहे?
() अशक्य () कॅल्क्युलेटर विसरलो

12. चंदावर पहिले पा‌ऊल ठेवलेल्या माणसाचे नाव काय होते?
() नील आर्मस्ट्राँग () नील आर्मस्ट्राँग () नील आर्मस्ट्राँग

13. तुम्हाला एकाच हाताची बोटे वापरून पाचापेक्षा मोठा आकडा मोजता येतो का?
() हो () नाही

1 Comments:

Anonymous Anonymous said...

बरीच उचलेगिरी केली आहे.

7:13 AM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>