आशावादाचा परमावधी केव्हा होतो?...
99 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!
आयुष्याच्या वाटेवर मजल दरमजल चालु, भेटतात काही गोष्टी. त्यांच्या काही आठवणी, काही गोड, काही कटु, काही आंबट तर काही खारट. जे भेटल ते जमा करत गेलो. पुढच्या प्रवासात शिदोरी म्हणून...
1 Comments:
हा हा. असाच एक विनोद वाचला होता परमावधीवरचा - त्यात प्रामाणिकपणाची परमावधी म्हणजे गरोदर बाईने एक फुल व एक हाफ असे तिकीट काढणे, हे उदाहरण दिले होते. :-)
Post a Comment
<< Home