श्रध्दांजली......
"निघालास"
"हो, आजचे काम झाले तर आयुष्यातली मोठी भरारी असेल"
"काळजी घे बाबा, सोबत कुणाला घेतलेस का"
"हां, माझा छोटा भाऊ आहे, त्यामुळे कांही चिंता नाही"
"छोटा भाऊ आहे म्हणतोस, मग तर संभाळ रे बाबा"
********************************
अजात शत्रु, एक उमदे व्यक्तिमत्व, धडाडीचा राजकारणी, `चाणक्य' व `रामाचा लक्ष्मण' ही,
प्रमोद महाजनांच्या आत्म्याला शांती लाभो. हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
आम्ही पामर एवढेच करु शकतो...
0 Comments:
Post a Comment
<< Home