तुला विसरायचय...
काल पक्कं ठरवल होत
तुला विसरायचय..
अगदी आठवणीन, न विसरता
तुला विसरता विसरता
विसरुनच गेलो कि
तुला विसरायचय..
अन विसरुन गेलो
स्वताचच अस्तित्व
तुला विसरतानाच्या
तुझ्याच आठवणीनं
तुला विसरायचय..
अगदी आठवणीन, न विसरता
तुला विसरता विसरता
विसरुनच गेलो कि
तुला विसरायचय..
अन विसरुन गेलो
स्वताचच अस्तित्व
तुला विसरतानाच्या
तुझ्याच आठवणीनं
2 Comments:
he asach hot bagh..
karan tila apan swatahachya astitvapasun vegala nahi karu shakat..agadi ti jawal nasali tari..
धन्यवाद अभिजीत.
Post a Comment
<< Home